कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम – नोंदणी फॉर्म

मर्यादित जागा उपलब्ध, लगेच रजिस्टर करा

मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कोजागिरी पोर्णिमे निमित्त चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, विलेपार्ले मंडळ सादर करीत आहेत विशेष कार्यक्रम – सुविख्यात अभिनेते, नेपथ्यकार राजन भिसे यांच्याशी मनमोकळ्या गप्पांद्वारे सुसंवाद साधणार सुविख्यात अभिनेत्री कविता लाड-मेढेकर. प्रवेश विनामूल्य.

कार्यक्रमा नंतर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, विलेपार्ले च्या सभासदां करिता सशुल्क, भेळ, शेवपुरी आणि मसाला दुधाची व्यवस्था उपलब्ध आहे. सदर व्यवस्थेकरिता शुल्क ₹२००/- फक्त. यू पी आय आयडी: boim-004633020803@boi वर भरून खालील फॉर्म भरावा. सदर शुल्क रोख रकमेने (सुद्धा) मंडळात जाऊन सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळात भरू शकता.